Laxman Hake meet with Vijay Wadettiwar Saam TV News
Video

Video: लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी गेलेल्या विजय वडेट्टीवारांच्या डोळ्यांतही अश्रू!

Laxman Hake meet with Vijay Wadettiwar: विजय वडेट्टीवारांनी घेतली लक्ष्मण हाके यांची भेट, भेटीदरम्यान नेमकं काय घडलं?

Saam TV News

जालना : लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी ओबीसी (OBC) आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये म्हणून उपोषण सुरु केलं. या उपोषणाचा आठवा दिवस सुरु असताना विजय वडेट्टीवार यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनाही अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. लक्ष्मण हाके यांनी आमरण उपोषण सुरु केलं होतं. या उपोषणाची दखल घेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. तसंत लक्ष्मण हाके यांच्या मागण्याही ऐकून घेतल्या. गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. त्यातच आता राजकीय नेत्यांकडूनही हाके यांच्या उपोषणाची गांभीर्याने दखल घेतली जात असल्याचं पाहायला मिळालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाणे महानगर पालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणुकीची तारीख आली समोर

वर्दीपलीकडचं नातं! पोलीस भावाने यकृतदान करून धाकट्या भावाला दिलं नवजीवन

Crime News: ट्रॅव्हल्स अडवून काँग्रेसच्या नगरसेवकाला जिवे मारण्याची धमकी; समृध्दी महामार्गावरील घटना

जिल्हा परिषद निवडणुकीचे वेळापत्रक बदललं, मतदान कधी? मतमोजणी कधी? वाचा नव्या तारखा

Hair Care: ओल्या केसांना सीरम लावल्याने काय फायदे होतात?

SCROLL FOR NEXT