Laxman Hake News Today OBC Reservation Saam TV News
Video

OBC Reservation Video: सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी रवाना! तिढा सुटणार?

Laxman Hake News Today: सरकारचं शिष्टमंडळ घेणार लक्ष्मण हाकेंची भेट, वडीगोद्री येथे होणाऱ्या या भेटीकडे महाराष्ट्राचं लक्ष

Siddhesh Sawant

सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांची भेट घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले आहे. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये, या मागणीसाठी हाके यांनी उपोषण सुरु केलं होतं. या उपोषणातून त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावरही हल्लाबोल केला होता. दरम्यान, हाके यांनी उपोषण सोडावं, अशी विनंती करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीसाठी वडीगोद्री या जालना जिल्ह्यातील गावी जाऊन त्यांची समजून घालणार आहे. यातून काही तोडगा निघतो का? लक्ष्मण हाके सरकारचं म्हणणं ऐकून घेत उपोषण मागे घेतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT