Laxman Hake News Saam Tv News
Video

Laxman Hake News: OBC नेते लक्ष्मण हाके जालन्यात दाखल

OBC नेते लक्ष्मण हाके जालन्यातील वडीगोद्री येथे प्राणांतिक उपोषण करणारेत. अंबड येथील ओबीसी समाजाच्या बैठकीनंतर हा निर्णय झालाय.

Saam TV News

Laxman Hake News: OBC नेते लक्ष्मण हाके जालन्यातील वडीगोद्री येथे प्राणांतिक उपोषण करणारेत. अंबड येथील ओबीसी समाजाच्या बैठकीनंतर हा निर्णय झालाय. अंतरवाली सराटी फाट्यावरील वडीगोद्री येथील दत्त मंदिरात उपोषण करण्यात येणारे. जालन्यातील अंबडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. अंतरवाली सराटी मध्ये प्राणांतिक उपोषण करण्याचा लक्ष्मण हाके यांनी इशारा दिला होता. सध्या हाती आलेल्या वृत्तानुसार लक्ष्मण हाके जालन्यामध्ये दाखल झालेत. लक्ष्मण हाके अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करण्यावर ठाम आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala Papad Recipe: हॉटेलस्टाईल मसाला पापड घरी कसा बनवायचा?

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Pune Politics : अमोल कोल्हे यांना मोठा धक्का; जवळच्या कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश, पुण्यातील समीकरण बदलणार?

नाशिकमधील नामांकित ज्वेलरी दुकानात चोरी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

PM Kisan Yojana: महत्त्वाची बातमी! या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा पुढचा हप्ता; कारण काय?

SCROLL FOR NEXT