Laxman Hake news Saam tv
Video

Laxman Hake : लाड झाले तर कुणीही येईल अन्...; लक्ष्मण हाके स्पष्टच बोलले, VIDEO

Laxman Hake on Maratha Reservation : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. ते पुण्यातून बोलत होते.

Vishal Gangurde

पुणे : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरून मनोज जरांगेंवर टीका केली. मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलकांवरही हाके यांनी निशाणा साधाला. हाके म्हणाले, 'मनोज जरांगेंना मुंबईत येऊ देऊ नये, हेच आम्ही सांगत होतो. त्यात दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेसची लोक आहेत. असे लाड झाले तर कुणीही येईल आणि धुडगुस घालेल. मुंबईकर, महिला, पत्रकार सुरक्षित नाहीत. राज्य सरकारने जरांगे यांना धरायला हवं'.

'ज्या लोकप्रतिनिधींनी मनोज जरागेंच्या भेटी घेतल्या आहेत. त्यांनी ओबीसी आरक्षणाबद्दल भूमिका जाहीर करावी. बोगस कुणबी होऊन शिरकाव करत असेल तर ते खपवून घेणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या माणसाला महत्त्व देऊ नये. आंदोलकांना मुंबई वेठीस धरता येणार नाही. त्यांना आरक्षण देताना इतर समाजावर अन्याय होऊ नये, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT