Narayan Rane News SaaM Tv News
Video

Special Report : किरण सामंत नॉट रिचेबल! राणेंचं टेंशन वाढवणार?

Special Report : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदासंघातून निवडणुकीच्या दिवशी नॉट रिचेबल झालेले सामंत राणेंचं टेंशन वाढवणार?

Saam TV News

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशीच मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल झाल्याने नाराजीच्या चर्चांना उधाण आलंय. कोकणातील लक्षवेधी लढत असणाऱ्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. या मतदारसंघात ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे रिंगणात आहेत. नारायण राणे यांनी आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावत रत्नागिरी-सिंधुदुर्गातून मोठ्या विजयाचा दावा केला. मात्र, त्याचवेळी एका गोष्टीमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गात महायुतीची धाकधूक वाढली आहे. आज सकाळपासून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे नॉट रिचेबल होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vay Vandana Card: ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आरोग्य सुरक्षा कवच’; वय वंदना कार्डसाठी अर्ज कसा कराल? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: मुंबई महापालिकेच्या नव्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी पदभार स्वीकारला

Nagpur : नामांकित कॉलेजचा बोगस जात प्रमाणपत्र घोटाळा उघड, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह ११ जणांवर गुन्हा; नागपुरात खळबळ

धक्कादायक! करोडपती होण्यासाठी मांडली तंत्र-मंत्राची पूजा; सासऱ्याने सुनेला विवस्त्र करून पूजेला बसवलं

Bottle Gourd Leaves Benefits: आरोग्याचा खजिना, दररोज दुधी भोपळ्याची पाने चावून खाल्ल्याने होतील भन्नाट फायदे

SCROLL FOR NEXT