Noida couple saam tv
Video

Couple Video: चालत्या बाईकवर अश्लील चाळे; पोलिसांनी ठोठावला 53 हजारांचा दंड|VIDEO

Caught on Camera: नोएडामध्ये एका कपलचा हायवेवर गाडी बाइक चालवत असताना अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

Omkar Sonawane

नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेसवेवर एका कपलचा खुलेआम रोमान्स करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. बाईकवर बसून स्टंट करताना हे कपल रोमँटिक अंदाजात दिसून आलं, ज्यामुळे इतर वाहनचालकांचा जीव धोक्यात आला. वाहतूक नियमांची पूर्णपणे पायमल्ली करत केलेला हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. प्रकरण समोर येताच वाहतूक पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चालकावर तब्बल 53 हजाराचा दंड आकारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणातील मोठी बातमी! भाजपचा मित्रपक्ष बदलणार आपल्या पार्टीचं नाव; काय आहे कारण?

Maharashtra News Live Update: सैलानी बाबांच्या दरबारात लाखो भाविकांची मांदियाळी..

मंत्र्याच्या भावाला-पुतण्याला बेदम मारहाण; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Weight Loss Tips For Man: पुरूषांनी वजन कमी करण्यासाठी 7 टिप्स फॉलो करा, सुटलेलं पोट जाईल आत

Chapati Tips : रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवता? ही १ चूक पडू शकते महागात

SCROLL FOR NEXT