Sajay Shirsath Saam Tv
Video

Sanjay Shirsat: पैशाची चिंता नाही, एखादी बॅग तुम्हाला...; मंत्री शिरसाटांचं नवं विधान; पाहा VIDEO

Sanjay Shirsat Video: राज्याचे मंत्री संजय शिरसाट पुन्हा चर्चेत आले आहेत. संजय शिरसाठ यांनी संभाजीनगरमध्ये खळबळजनक विधान केले. पैशाची चिंता नाही, एखादी बॅग तुम्हाला पाठवून देऊ, असं विधान त्यांनी केलं. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

पैशांच्या बॅगेवरुन मंत्री संजय शिरसाटांनी पुन्हा एकदा नवीन वक्तव्य केलंय. 'पैशांची चिंता करु नका, पैशासाठी काही अडलं नाही, पैसे देणारे आम्हीच आहोत. एखादी बॅग तुम्हाला पाठवून देऊ.' असे विधान संजय शिरसाट यांनी केले आहे. या विधानामुळे ते चर्चेत आले आहेत. त्यांच्या या विधाचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

पैशांच्या बॅगेवरुन मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा नवीन वक्तव्य केलं आहे. पैशाची चिंता नाही. एखादी बॅग तुम्हाला पाठवून देऊ, या विधानाचा मंत्री संजय शिरसाटांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये भाषण करताना संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलं आहे. शिरसाट यांनी मिश्किलपणे केलेलं हे वक्तव्य आता चांगलेच चर्चेत आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या २,६४० घरांच्या सोडतीची तारीख जाहीर; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT