Ramdas Athawale News: सरकारने 200 कोटी रूपये मंजूर केले आहेत. यावर चर्चा करून पार्किंग अंडरग्राऊंड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लोकांच्या भावनांचा विचार करण्यात आला आहे. आंबेडकरी जनतेचा विरोध असेल तर माझाही पार्किंगला विरोध आहे असंही आठवले यावेळी म्हणालेत. पंकजा मुंडे यांना जागा मिळाली चांगली गोष्ट आहे पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालवत आहे. रिपब्लिकन पक्षाने देखील एक मंत्री पद आणि एक विधानपरिषद मागणी केली होती पण आम्हाला ती दिली नाही. भाजपने आम्हाला जागा दिली नाही त्याबद्दल आम्ही नाराज आहोत. विधानसभेत 8 ते 10 जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची RPI ची मागणी आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.