Video

Sunil Kedar News : काँग्रेस नेते सुनील केदार यांना दिलासा नाही

काँग्रेस नेते सुनील केदार यांना दिलासा मिळाला नाही. केदार यांच्या शिक्षेला स्थगिती द्यायला हायकोर्टाने नकार दिला आहे.

Tushar Ovhal

काँग्रेस नेते सुनील केदार यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने त्यांची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे केदार सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांच्या शिक्षेच्या स्थगितीवरील याचिकेवर नागपूर खंडपीठाने निर्णय राखून ठेवला होता. खंडपीठाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकला होता. आज या प्रकरणी कोर्टाने निकाल दिला आहे. जर केदार यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला असता तर त्यांची आमदारकी बहाल झाली असती. पण आता कोर्टाकडूनही त्यांना दिलासा मिळालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

Mumbai News: मुंबईत माजी खासदाराविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

तेल रिफायनरीत भीषण स्फोट! आजूबाजूच्या इमारती हादरल्या, काळा धूर अन्...; परिसरात उडाली प्रचंड घबराट

Bharda Vade: पितृपक्षात नैवेद्यासाठी हा खास पदार्थ; बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून मऊ भरड्याचे वडे

Amravati News: अमरावती रुग्णालयातील स्फोटाचा VIDEO समोर, ३ नवजात बाळांचा झाला होता मृत्यू

SCROLL FOR NEXT