Prashant koratkar News saam tv
Video

Prashant koratkar News : फरार प्रशांत कोरटकरला मुंबई हायकोर्टाकडूनही दिलासा नाहीच, अटक होणार का? VIDEO

Prashant koratkar News Update : गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला मुंबई हायकोर्टाकडूनही दिलासा मिळाला नाही. कोल्हापूर कोर्टानेही त्याचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

Nandkumar Joshi

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला मुंबई उच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळालेला नाही. त्याच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या कोरटकरला अटक कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरला मोठा दणका दिला होता. त्याचा अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला होता. कोणत्याही क्षणी कोरटकरला अटक होण्याची शक्यता होती. असं असतानाही त्याला अजूनही अटक झालेली नाही. कोरटकर अद्याप फरार आहे. सुरुवातीला दोनशे पोलीसांचा बंदोबस्त असतानाही तो तेथून निसटला कसा, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. काही पोलिसांचा त्याला पाठबळ आहे का? राज्य सरकरकडून त्याचे गुन्हे पाठिशी घातले जात आहेत का, असे अनेक प्रश्न असून, कोरटकरला जामीन दिला जाऊ नये असे आमचे म्हणणे आहे, असे वकील असीम सरोदे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT