Ajit Pawar Group News SAAM TV
Video

Ajit Pawar Group News | केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार गटाला स्थान नाही

अजित पवार गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात एकही मंत्रिपद मिळणार नाहिये. अजित पवार गटाने दोन मंत्रिपद मागितले होते.

Saam TV News

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला धक्का बसला होता. राज्यात अजित पवार गटाची केवळ एकच जागा आली होती. आता अजित पवार गटाला आणखी एक धक्का बसला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार गटाला एकही मंत्रिपद मिळणार नाहिये. केंद्रात दोन मंत्रिपद मिळावे अशी मागणी अजित पवार गटाने केली होती. पण त्यांना एकही मंत्रिपद देण्यात येणार नाहीये. दुसरीकडे शिंदे गटाला राज्यात सात जागा मिळाल्या आहेत. शिंदे गटाला दोन मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rishi Panchami Bhaji : ऋषी पंचमीच्या दिवशी 'या' २१ भाज्यांचा दाखवा नैवेद्य , वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली...

Blood Pressure : केळी ब्लड प्रेशरसाठी का फायदेशीर असतात का?

मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात? मित्र पक्षाने सोडली साथ; राजकारणात खळबळ

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

SCROLL FOR NEXT