Niradhar Yojana saam tv
Video

Government Schemes : आधार लिंक नाही; १० लाख लाभार्थी वंचित, निराधार, श्रावणबाळ योजनांचा लाभ बंद, VIDEO

Niradhar Yojana Maharashtra : आधार लिंक नसल्यानं १० लाख लाभार्थींना वंचित राहावं लागलंय. निराधार, श्रावणबाळ योजनांचा लाभ मिळणे बंद झालं आहे.

Nandkumar Joshi

राज्य सरकारकडून संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना राबविली जाते. मात्र या योजनेतील तब्बल 10 लाख लाभार्थींची बँक खाती आधार कार्डशी जोडली गेली नसल्याचं स्पष्ट झालंय. आधार लिंक नसल्याने हे 10 लाख लाभार्थी अर्थसाह्यापासून वंचित आहेत. लाभ मिळत नसल्याने जिल्हा बँकांसह अन्य बँकेत लाभार्थी फेऱ्या मारत आहेत. त्याठिकाणी वादावादीचे प्रसंगही उद्भवत आहेत.

ठळक मुद्दे :

आधार लिंक नसल्याने 10 लाख लाभार्थी वंचित

निराधार, श्रावणबाळ योजनांचा लाभ झाला बंद

बँक खाती आधार कार्डशी न जोडल्याने लाभ बंद

डिसेंबर 2024 पासून नव्या निर्णयाची अंमलबजावणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT