Nitin Gadkari News Saam Tv
Video

Nitin Gadkari News | गडकरींना मंत्रीपद? नितीन गडकरी घेणार मोदींची भेट!

नितीन गडकरी हे नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत.नितीन गडकरी यांना मंत्रिपदासाठी फोन गेला असून त्याच पार्श्वभूमिवर ही भेट म्हत्त्वाची मानली जातेय.

Saam TV News

Nitin Gadkari News: नितीन गडकरी हे नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत.नितीन गडकरी यांना मंत्रिपदासाठी फोन गेला असून त्याच पार्श्वभूमिवर ही भेट म्हत्त्वाची मानली जातेय.लोकसभा निवडणुकीसाठी नितीन गडकरी नागपूरमधून उभे राहिले होते.तसेच मोठ्या मताधिक्यांनी त्यांचा विजय देखील झाला असून, गडकरींना आज मंत्रीपदासाठी फोन गेल्याची देखील माहिती समोर येतेय.तसेच आज नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ देखील घेणार आहेत.त्यामुळे गडकरी आणि मोदींची ही भेट म्हत्त्वाची मानली जात आहे.तसेच कोणत्या नेत्यांना कोणतं मंत्रीपद मिळणार यावर देखील आज नितीन गडकरी आणि मोदींमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT