Shiv Sena women protesting at Madanlal Dhingra Chowk, Akola, sending political message during India-Pakistan cricket match. Saam Tv
Video

Ind Vs Pak: शिवसैनिक आणि जनता भारतीय क्रिकेटपटूंना काळे फासणार; ठाकरे गटाचे नितीन देशमुख यांचा थेट इशारा|VIDEO

India Pakistan Cricket Political Tension Maharashtra: अकोला जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारतीय क्रिकेटपटूंना धमकी दिल्याचे वादग्रस्त विधान केले.

Omkar Sonawane

आजचा भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना शिवसैनिक आणि जनता काळे फासणार असल्याचं वादग्रस्त विधान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांनी केलंय. ते आज अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीनं केलेल्या 'माझा देश, माझा कुंकू' आंदोलनावेळी माध्यमांशी बोलत होतेय. अकोला शहरातील नव्या बस स्थानकासमोरील मदनलाल धिंग्रा चौकात हे आंदोलन करण्यात आलंय. यावेळी ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी कुंकू आणि बांगड्यांची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलीये. या आंदोलनावेळी ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय. देशमुखांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT