Nitesh rane and anil parab Saam Tv
Video

Maharashtra Politics: नितेश राणे आणि अनिल परबांमध्ये घमासान, विधानपरिषदेत जोरदार राडा

Maharashtra Legislative: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. यामध्ये रोज काहीना काही विषयांवरून मोठा गदारोळ होत असून आज मंत्री नितेश राणे आणि अनिल परब यांच्यात जुंपल्याची पाहायला मिळाली.

Omkar Sonawane

ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी छावा चित्रपटाचा संदर्भ देत केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटला. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला असे विधान आमदार अनिल परब यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली.

अनिल परब यांनी स्वतःची तुलना ही छत्रपती संभाजी महाराजांशी केली असल्याचा आरोप भाजपचे नेते प्रवीण दरेकर आणि नितेश राणे यांनी केला.

यावरून आज विधानसभेत मंत्री नितेश राणे आणि अनिल परब यांच्यात विधानसभेमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT