Fisheries Minister Nitesh Rane interacting with Koli community members at Versova Fish Market, Mumbai. saam tv
Video

Nitesh Rane: देवाभाऊ पुढचे १०० वर्षे मुख्यमंत्री राहावे अशी प्रार्थना करा; मंत्री नितेश राणेंचं आवाहन|VIDEO

Nitesh Rane speech to Koli community in Mumbai: मंत्री नितेश राणे यांनी वर्सोवा येथे मच्छीमार कोळी समाजाशी संवाद साधला. मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसच योग्य नेते असल्याचे सांगत पुढील १०० वर्षे त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असे आवाहन त्यांनी केलं.

Omkar Sonawane

मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे हे आज वर्सोवा खाडीजवळील स्थानिक मच्छीमारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तसेच वर्सोवा येथील कोळी बांधवांसोबत त्यांनी मार्केटलाही भेट दिली. यावेळी, बोलताना नितेश राणे म्हणाले मी राज्यसरकारचा प्रतिनिधि म्हणून आलेलो आहे. आपण मी मुख्यमंत्री होण्याची वाट पाहू नका, कारण देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. त्यामुळे देवाभाऊच पुढचे 100 वर्ष मुख्यमंत्री व्हावे अशी प्रार्थना करा असा सल्लाच नितेश राणेंनी कोळी बांधवांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर

Beed Politics: मोठी बातमी! बीडमध्ये नवं राजकीय समीकरण, राष्ट्रवादी- शिवसेनेची MIM सोबत युती

Tara Sutaria-Veer Pahariya Breakup: तारा सुतारिया-वीर पहाडिया यांचा ब्रेकअप? गायकाला किस करणं पडलं महागात

Viral Video : नागमणी घेतल्याशिवाय जाणार नाही वाटतं...; महामार्गावर मध्यरात्री तरुणींचा नागीण डान्स, नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स; VIDEO व्हायरल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची चिंता वाढली, ३० लाख महिलांना ₹१५०० मिळणार नाहीत; तुमचंही नाव आहे का?

SCROLL FOR NEXT