nitesh rane  saam tv
Video

Maharashtra Politics: संजय राऊत मानहानी प्रकरण; राणेंना दिलासा, कोर्टात उपस्थित न राहण्याची परवानगी, मात्र 'ती' एक अट|VIDEO

Relief for Nitesh Rane in Sanjay Raut Defamation Case: मंत्री नितेश राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे, 2 हजार रूपयाच्या जातमुचलक्यावर त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

Omkar Sonawane

खासदार संजय राऊत यांच्या मानहानी प्रकरणी मंत्री नितेश राणेंना दिलासा मिळाला आहे. माझगाव दंडाधिकारी न्यायालयात सुरू असलेल्या फौजदारी खटल्यात राणेंना वैयक्तिक हजर राहण्यास सशर्त सूट देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात 2 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. मागील दोन सुनावणींना गैरहजर राहिल्यामुळे कोर्टाने त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट काढले होते. मात्र, आता कोर्टाने काही अटींच्या अधीन राहून त्यांना व्यक्तिगत हजेरीतून मुक्त ठेवले आहे.

संजय राऊत यांची अब्रूनुकसानीची तक्रार ही फौजदारी स्वरूपाची असून, तिची सुनावणी सध्या माझगाव कोर्टात सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi : आंबट दही फेकून देऊ नका,  ५०% लोकांना फायदे माहीतच नाहीत, ५ वा उपाय थेट पैसे वाचवेल

Maharashtra News Live Update: आरक्षण उपवर्गीकरणासाठी मुंबईत मातंग समाज आक्रमक

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलचा क्रिकेट टीमला अलविदा, पोस्ट पाहून चाहते संभ्रमात

Maharashtra Politics: राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना सरकार अधिकाऱ्यांवर मेहरबान; आलिशान वाहनांमुळे राजकारण तापलं

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! १ तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k -22k अन् 18k चे आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT