Minister Nitesh Rane addressing the media during his Nashik visit amid Kumbh Mela preparations. Saam Tv
Video

कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजेत; मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य चर्चेत

Nitesh Rane Hindu Shops Statement: नाशिक कुंभमेळ्यापूर्वी मंत्री नितेश राणे यांनी मोठे वक्तव्य करत म्हटलं आहे की कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजेत. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा राजकीय आणि धार्मिक वाद निर्माण झाला आहे.

Omkar Sonawane

पुढील दोन वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. मात्र तत्पूर्वीच मोठा वाद निर्माण झाला आहे. आज मंत्री नितेश राणे हे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी यावर भाष्य केले आहे. राणे म्हणाले, कुंभमेळामध्ये फक्त हिंदूंचे दुकान लागली पाहिजे. हे कशाला दुकान लावतात. आम्ही मस्जिद बाहेर दुकान लावतो का? तुम्हाला जर आमचे नियम मान्य नसले तर मग इथे राहू नका. कुंभमेळामध्ये हिंदूंची दुकान लागली पाहिजे ही मागणी नाहीतर तर हे झालेच पाहिजे. आपल्या देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती देशभक्त असला पाहिजे. मुस्लीम देशभक्तबाबत आम्हाला काहीच अडचण नाही. पण जिहादी वाले जे हिरवे साप आहेत. त्यांच्यावर आमचा आक्षेप आहे. मौलाना डुप्लिकेट विषय असतो, त्यामुळे त्यांच्याकडे डुप्लिकेट विषय असतो. मौलाना पूर्वी हिंदूच होते. असे नितेश राणे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT