Nita Ambani Saam TV
Video

Nita Ambani : नीता अंबानी यांचं अस्सल मराठी भाषण | पाहा व्हायरल VIDEO

Nita Ambani’s Marathi Speech : नीता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये नीता अंबानी यांचा मराठी बोलतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. गायक-संगीतकार अजय अतुल यांचं कौतुक करतानाचा हा व्हिडिओ दिसून येतं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या नीता अंबानी यांचा एक खास व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नीता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये (NMACC) आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात नीता अंबानी थेट मराठीतून संवाद साधताना दिसून आल्या.

या कार्यक्रमात त्यांनी प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्या कार्याची मुक्तकंठाने स्तुती केली. "अजय आणि अतुल म्हणजे महाराष्ट्राची शान आहेत," असं म्हणत त्यांनी मराठी कलाकारांच्या योगदानाला दाद दिली. त्यांच्या भाषणातील हा मराठी संवाद प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिला आहे.

नीता अंबानी मराठी बोलताना पाहून उपस्थित मराठी रसिक आणि सोशल मीडियावरील नेटकरी भारावून गेले असून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. अंबानी कुटुंबियांचा मराठी संस्कृती आणि संगीताविषयी असलेले प्रेम आणि आदर पुन्हा एकदा या कार्यक्रमातूम दिसून आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Death Certificate: मृत्यूच्या दाखल्याबाबत मोठा निर्णय, १ ऑक्टोबरपासून नियम कडक होणार; नोंदणी केली नाही तर...

Maharashtra News Live Update: आरक्षण उपवर्गीकरणासाठी मुंबईत मातंग समाज आक्रमक

Skin Tone Fashion Tips: फेअर, गव्हाळ की डस्की? स्किन टोननुसार कपड्यांचा रंग निवडण्याच्या ७ खास टिप्स

Janshatabdi Express : जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात ३ तासांपासून रेल्वे रखडली, प्रवाशांचे हाल

Aloo Tikki Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आलू टिक्की; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT