Nirav Modi News SAAM TV
Video

Nirav Modi News : नीरव मोदीची अमरावती जमीन, कर्जही घेतलं

पीनएबी बँकेत घोटाळा करून फरार असलेला नीरव मोदीबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नीरव मोदीची अमरावतीत जमीन आहे. या जमिनीवर त्याने कर्जही घेतलं होतं.

Saam TV News

पीनएबी बँकेत घोटाळा करून फरार असलेला नीरव मोदीबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नीरव मोदीची अमरावतीत जमीन आहे. या जमिनीवर त्याने कर्जही घेतलं होतं अशी माहिती समोर आली आहे. पंजाब नॅशनल बँकेला नीरव मोदीने 11 हजार 400 कोटी रुपयांचा चुना लावला आणि परदेशी पळून गेला. पण नीरव मोदीची अमरावतीत जमीन आहे. चांदूर बाजार तालुक्यात अडीच हजार चौरस मीटर जमीन नीरव मोदीच्या मालकीची आहे. या जमिनीवर मोदीने साडे आठ लाख रुपये कर्जही घेतलंल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

Maharashtra News Live Update: पाच हजार रुपयांची मदत म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं- नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

किचनमधील भांड्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT