Virus Special Report Saam TV
Video

Zika Virus News : निपाह, झिका आणि चांदीपुरा व्हायरसचा तीन राज्यांत कहर

देशात झिका, निपाह आणि चांदीपुरा या व्हायरसने थैमान घातले आहे. केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे.

Tushar Ovhal

कोरोनाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झाला आहे. पण आता तीन व्हायरसने देशात कहर माजवला आहे. निपाह, झिका आणि चांदीपुरा अशी या तीन व्हायरसची नावे आहेत. केरळमध्ये निपाह व्हायरसने धुमाकूळ घातला आहे, तर गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात झिका व्हायरसचे अनेक रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा जागरूक झाल्या आहेत. केंद्र सरकारने या घटनांची दखल घेतली आहे. साथीचे आजार तपासण्यासाठी आणि तांत्रिक सहाय्य देण्यासाठी एक पथक तैनात करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT