Nilesh Rane declares unwavering loyalty to Eknath Shinde during a public address in Malvan amid rising political tensions. Saam Tv
Video

मी एकनाथ शिंदेंचा PA बनायलाही तयार; निलेश राणे असे का म्हणाले? VIDEO

Impact of Nilesh Rane Loyalty Statement: कोकणातील मालवणमध्ये महायुतीतील वाढत्या धुसफुशीच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जीवनभर साथ देण्याची ग्वाही दिली

Omkar Sonawane

कोकणातील मालवणमध्ये महायुतीतील धुसफुशीच्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची ग्वाही दिली आहे. कुठलीही ऑफर द्या, मी शेवटच्या श्वासापर्यंत शिंदेंसोबतच राहणार. वेळ पडल्यास मी साहेबांचा पीए बनायलाही तयार आहे असे भावनिक उद्गार निलेश राणे यांनी काढले. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही इलाका कुणाचाही असो धमाका निलेश राणेच करणार अशा शब्दांत राणेंचे कौतुक केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी कोकणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT