Nilesh Lanke Ahmednagar News Saam Tv News
Video

Nilesh Lanke Ahmednagar News | निलेश लंके यांच्या मातोश्री शकुंतला लंकेंचे गंभीर आरोप!

लोकसभा निवडणूक जिंकली असली तरी या निवडणुकीत माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला गेला असा गंभीर आरोप नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या मातोश्री शकुंतला लंके यांनी केला आहे.

Saam TV News

Nilesh Lanke Ahmednagar News | लोकसभा निवडणूक जिंकली असली तरी या निवडणुकीत माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला गेला असा गंभीर आरोप नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या मातोश्री शकुंतला लंके यांनी केला आहे. समोर जड पहिलवान असताना आपला बारीक पहिलवान जिंकला अशी प्रतिक्रिया अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या आईनी दिली आहे. निवडणूक काळात मोठी धास्ती वाटत होती कारण हे मोठे लोक आहेत मशीन मध्ये घोटाळा करू शकतात अशी चर्चा होती एवढंच नाही तर कुठे अपघात व्हावा यासाठी मोठ मोठ्या पूजा घालण्यात आल्या असल्याचं देखील लंके यांच्या आईने आरोप केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : 'आम्हीच इथले भाई' म्हणत पुण्यात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, पाहा Video

Happiest City: जगातील टॉप रँकिंग सर्वात आनंदी शहर कोणते? जाणून घ्या

Shivali Parab : नजरेचा नखरा अन् नथीचा तोरा, शिवाली परबचं आरस्पानी सौंदर्य

Viral Video: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर जाताय? आताच सावध व्हा, फसवणुकीचा धक्कादायक व्हिडिओ समोर

Maharashtra Live News Update: राहुल गांधींचा बॉम्ब फुसका, भाजप नेत्याचा पलटवार

SCROLL FOR NEXT