Nilesh Lanke Vs Sujay Vikhe patil In Ahmednagar Saam TV
Video

Nilesh Lanke News | अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून Sujay Vikhe पराभूत होतील?

Nilesh Lanke News Today | राज्यात महायुतीला महाविकास आघाडी ओव्हरटेक करणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले.. पण, या सगळ्यात संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं, ते अहमनगर लोकसभा मतदारसंघाच्या एक्झिट पोलने..

Saam TV News

Nilesh Lanke News | या सगळ्या प्रश्नांना कारण ठरलंय, एक्झिट पोलचे समोर आलेले आकडे.. लोकसभा निवडणुकांचा सातवा टप्पा पार पडताच एक्झिट पोल्सचा अक्षरश: पाऊस पडला.. जवळपास सगळ्याच एक्झिट पोलमधून भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तास्थापन करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला. राज्यात महायुतीला महाविकास आघाडी ओव्हरटेक करणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले.. पण, या सगळ्यात संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं, ते अहमनगर लोकसभा मतदारसंघाच्या एक्झिट पोलने.. या मतदारसंघात भाजपकडून सुजय विखेंना उमेदवारी देण्यात आली होती.. तर त्यांच्याविरोधात शरद पवार गटाने पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंकेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.. याच हायवॉल्टेज सामन्यात निलेश लंके आघाडीवर असल्याचे अंदाज एक्झिट पोलने वर्तवलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 1100 कोटी रूपयांची ऊस बिले थकली

Success Story: फ्रान्समधून शिक्षण, ३० लाखांच्या पगाराची नोकरी सोडली; दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS कृष्ण कुमार बिश्नोई यांचा प्रवास

Jeera Ajwain Water Benefits: रोज सकाळी उठल्यावर जीरा ओवा पाणी प्यायल्याने होतील हे आरोग्यदायी फायदे

kolhapur shocking : मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती? पाटेगावचा माजी सरपंच तब्बल २ महिन्यांपासून बेपत्ता

Reliance Jioचे नवे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान; वाचा संपूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT