Nilesh Lanke On Ajit Pawar Saam Tv News
Video

Nilesh Lanke On Ajit Pawar: निलेश लंके यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर पलटवार!

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार असेल आणि जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीतील आमचे नेते ठरवतील,असंही खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट केलंय.

Rachana Bhondave

Nilesh Lanke On Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नगर आणि माढा बाबत करण्यात आलेलं वक्तव्य म्हणजे शिळ्या कढीला उत देण्याचं,असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी लगावला आहे. तसेच मी आणि धैर्यशील मोहिते-पाटील निवडून आलो आहे, खासदार झालो आहे,आता त्या गोष्टीला महत्त्व राहिले नाही,असे मत देखील खासदार लंके यांनी व्यक्त केले आहे. दक्षिण नगरमधून निलेश लंके आणि माढ्यातून मोहिते पाटलांना महायुतीतून उमेदवारी देण्यात येणार होती. पण भाजपाने आम्हाला जागा सोडल्या नाहीत,या वक्त्यावरून लंके यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. ते सांगलीच्या जत मधील उमदी येथे बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ऑलिंपिक महासचिव नामदेव शिरगावकर यांच्यावर गुन्हा दाखल

Satara News : डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणातील बदने आणि बनकरचा एकमेकांशी संबंध काय? कोर्टात काय युक्तिवाद झाला?

Aadhaar Card Rules Change: आधार कार्डबाबत मोठी अपडेट; कार्ड बनवण्यापासून ते अपडेटपर्यंच्या नियमांमध्ये अनेक बदल

Heart Attack: छातीतील जळजळ फक्त अ‍ॅसिडिटी नव्हे, हार्ट अटॅकचाही असू शकतो धोका; ही 4 लक्षणे दुर्लक्ष करू नका

India Playing 11 Prediction : भारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी २० मॅच कधी, कुठे आणि कशी असेल संभाव्य प्लेइंग ११?

SCROLL FOR NEXT