VIDEO: आय निलेश ज्ञानदेव लंके...' इंग्रजीतून शपथ घेत निलेश लंकेंचं सुजय विखेंना प्रत्युत्तर! Saam TV
Video

VIDEO: आय निलेश ज्ञानदेव लंके...' इंग्रजीतून शपथ घेत निलेश लंकेंचं सुजय विखेंना प्रत्युत्तर!

Nilesh Lanke Oath Ceremony News: निलेश लंकेंनी इंग्रजीतून घेतली खासदारकीची शपथ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेत थेट सुजय विखे पाटील यांना प्रत्युत्तर दिलंय. नव्या खासदारांचा शपथविधी सोहळा संसदेत पार पडला. त्यावेळी निलेश विखे यांच्या शपथविधीवेळी त्यांनी इंग्रजीतून खासदारकीची शपथ घेतली. लंकेंनी इंग्रजीतून शपथ घेत सुजय विखे यांना एक प्रकारे प्रत्युत्तर दिल्याचं बोललं जातंय. माझ्या एवढी इंग्रजी निलेश लंकेंनी बोलून दाखवावी, असं विधान सुजय विखेंनी एकदा केलं होतं. त्याच्या या वक्तव्याला निलेश लंकेंनी आपल्या कृतीतून प्रत्युत्तर दिलंय. निलेश लंके यांनी नगरमधून लोकसभेची निवडणूक लढवत विखेंना पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर अखेर त्यांनी लोकसभा खासदारकीची शपथ घेत संसदेत प्रवेश केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio VoLTE-VoNR: Jio ने सुरु केली नवीन सेवा; VoLTE की VoNR? नवीन 5G सेवेत कोणता फरक जाणून घ्या

Railway News : पुण्यासाठी रेल्वेचं गिफ्ट.. दिवाळी अन् दसऱ्यात धावणार विशेष ३०० गाड्या, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : मोठी बातमी! उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला

Bank Jobs 2025 : मोठी संधी! कॅनरा बँकेत लेखी परीक्षेशिवाय नोकरी, फक्त मुलाखत द्या आणि २२,००० रुपये पगार मिळवा

Viral Video: जीव धोक्यात घालून महिलेने दरोडेखोरांना शिकवला धडा, थेट ऑटोरिक्षाला लटकली...

SCROLL FOR NEXT