Nilesh Lanke Ahmednagar News Nilesh Lanke Ahmednagar News
Video

Nilesh Lanke Ahmednagar News: निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी काढली Sujay Vikhe यांची खोड!

आता लंकेंच्या समर्थकांनी देखील इंग्रजी मधून शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहे या बॅनर चे सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे

Rachana Bhondave

Nilesh Lanke Banner In Ahmednagar News: लोकसभा निवडणुकीत लंके विरूद्ध विखे असा चांगलाच सामना रंगल्याचं पहायला मिळालं. प्रचारा दरम्यान सुजय विखे आणि निलेश लंके यांनी एकमेकांवर बरेच आरोप प्रत्यारोप केले होते. निवडून आल्यावर निलेश लंकेंनी विखेंना प्रत्युत्तर म्हणून शपथ घेताना ती इंग्लिश मधून घेतली. आता लंकेंच्या कार्यकर्त्यांनी असाच एक कारनामा केलाय. त्यांनी इंग्रजी मधून शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत. या बॅनरची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांनी पारनेर येथे लंके यांच्या शुभेच्छा देणारे बॅनर इंग्रजीत लावल्याने त्या बॅनरची सर्वत्र चर्चा सुरु झालीये. अहमदनगरला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात इंग्रजी बोलण्यावरून लंके यांच्यावर टीका झाली. मात्र लंके यांनी थेट संसदेत इंग्रजी मधून शपथ घेत या टिकेला उत्तर दिलाय. त्यांच्या समर्थकांनी सुद्धा आता हे पोस्टर लावत चांगलीच खोड काढल्याची चर्चाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

Early Morning Dreams: सकाळी पडणारे स्वप्न खरंच पूर्ण होतात का?

Shivali Parab : शिवाली परब विठ्ठल नामात दंग, पाहा मनमोहक फोटो

SCROLL FOR NEXT