Fireworks light up Auckland’s Sky Tower as New Zealand becomes the first country to welcome the New Year. Saam Tv
Video

New Zealand New Year Celebration Video: जगात सर्वात आधी न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं सेलिब्रेशन का होतं? बघा VIDEO

New Zealand New Year: जगात सर्वात आधी न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. स्काय टॉवर परिसरात भव्य फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली.

Omkar Sonawane

न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये जगात सर्वात आधी नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. स्काय टॉवर परिसरात मोठ्या जल्लोषात फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आली. जगात सर्वात अगोदर नव्या वर्षाची सुरुवात न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये होतं. न्यूझीलंडमध्ये मोठ्या उत्साहात जल्लोषाचं वातावरण दिसून आलं. ऑकलंडमधील मोठ मोठ्या इमारतींना विद्युत रोषणाई करण्यात आलीये. सरत्या वर्षाला निरोप देत आणि नव्या वर्षाचं स्वागत करताना ऑकलंडच्या नागरिकांनी जल्लोष केला.

जगातील बहुतांश देशांपेक्षा न्यूझीलंड वेळेने पुढे आहे. म्हणून जेव्हा भारतात किंवा युरोपमध्ये अजून 31 डिसेंबरची संध्याकाळ असते, तेव्हा न्यूझीलंडमध्ये 1 जानेवारी सुरू झालेली असते. न्यूझीलंडमधील ऑकलंड, वेलिंग्टन ही शहरं जगात सर्वात आधी नवीन वर्ष साजर करणाऱ्यांपैकी असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विमान तिरकं होताच विपरीत घडलं; अजित पवारांच्या अपघाताचा नवा सीसीटीव्ही समोर, VIDEO

Ajit Pawar Plane Crash: पायलटकडून MAYDAY कॉल गेलाच नाही? अपघातावेळी पायलट अन् ATC चं काय झालं बोलणं?

Horoscope Today: आर्थिक स्थिती उत्तम असेल, ५ राशींसाठी दिवस खडतर; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ajit Pawar Death News LIVE Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना

कंठ दाटला, शब्दही फुटत नव्हते....अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार भावुक|VIDEO

SCROLL FOR NEXT