Devotees offering prayers at Shrimant Dagdusheth Ganpati Temple in Pune on New Year’s Day. Saam Tv
Video

नववर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने; दगडूशेठ गणपती मंदिरात उसळला जनसागर|VIDEO

Dagdusheth Ganpati Temple Crowd: नवीन वर्षाची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने करण्यासाठी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

Omkar Sonawane

नवीन वर्षाची सुरुवात गणपती चे दर्शन घेऊन करण्यासाठी आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. रात्री १२ पासून भाविकांची मोठी रीघ दर्शन घेण्यासाठी लागली होती. नवीन वर्षाचे औचित्य साधत फक्त पुणेकरच नव्हे तर राज्यातील अनेक ठिकाणाहून भाविक याठिकाणी येत होते. मंदिर परिसरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. तसेच बाप्पाला सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upma Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट उपमा; वाचा सोपी रेसिपी

शेकाप-भाजप-राष्ट्रवादी एकत्र आले, तरीही शिंदेसेना जिंकली; विजयाचा झेंडा फडकवत प्रतिष्ठा राखली

Maharashtra News Live Update: सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार - भास्कर जाधव

ENG vs IND : वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, गौतम गंभीरच्या विश्वासूला संघात स्थान; विराटचं कमबॅक झालं का?

IRCTC Waiting Ticket Rules: वेटिंग तिकीटवाल्यांना मोठा दिलासा! रेल्वे आणतेय 'हा' नवा नियम

SCROLL FOR NEXT