नीट पेपरफुटी प्रकरणी नवे खुलासे उघड Saam Tv
Video

Neet Paper Leak News: नीट पेपरफुटी प्रकरणी नवे खुलासे उघड; मुख्य म्होरक्या मराठवाड्यातला?

Neet Paper Leak Scam News: नीट पेपरफुटी प्रकरणी मोठ बातमी समोर येत आहे. नीटच्या पेपरफुटीप्रकरणी आता नवे खुलासे समोर आले आहेत.

Jyoti Kalantre

नीट पेपरफुटी घोटाळा: नीट पेपरफुटी प्रकरणी (Neet Paper Leak Scam) आता नवे खुलासे समोर आले आहेत.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नीट पेपरफुटीतील घोटाळ्यातील मुख्य म्होरक्या हा मराठवाड्यातील (Marathwada) असल्याची समोर आली आहे.मुख्य आरोपी हा दिल्लीत वास्तव्यास असून तो तिथून सर्व सुत्र हलवत असल्याचीही माहिती मिळते.मुख्यआरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं पथक दिल्ली, डेहराडूनला रवाना झालं आहे.नीट पेपरफुटी प्रकरणी (Neet Paper Leak) हा मोठा खुलासा समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

SCROLL FOR NEXT