State Education Changes Saam Tv
Video

State Education Changes | राज्यातील विद्यार्थ्यांसाठी Happy Saturday, नवा शैक्षणिक उपक्रम!

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येतेय.येत्या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी 'हॅपी सॅटर्डे' हा नवीन उपक्रम राबवण्यात येणार आहे.

Saam TV News

Student Education News | राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येतेय.येत्या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी 'हॅपी सॅटर्डे' हा नवीन उपक्रम राबवण्यात येणार आहे.हा उपक्रम पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असून,या उपक्रमाअंतर्गत दर शनिवारी विद्यार्थ्यांना शाळेत वही,पुस्तक ,दप्तर आणायचं नसून हॅपी सॅटर्डे साजरा करायचाय.म्हणजेच या दिवशी विद्यार्थांना शेती,कला,क्रिडा,विज्ञान,तंत्रज्ञाण या उपक्रमांचं प्रात्यक्षिक शिकवण्यात येणार आहे.राज्य सरकारच्या वतीने हा विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी असून या उपक्रमाचा विद्यार्थांना चांगलाच फायदा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC students Protest: पुण्यात MPSCआंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांची नोटीस

Kidney Health : सकाळच्या या ५ सवयी ठरू शकतात किडनीसाठी घातक?

शेतकरी आणि जमीनधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ७/१२ पासून ते भू-नकाशांपर्यंत सगळी माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Update: विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली चौकशीची मागणी

राजकारणातील मोठी बातमी! भाजपचा मित्रपक्ष बदलणार आपल्या पार्टीचं नाव; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT