Researchers have identified a new ‘Clade B’ coronavirus strain in bats found in Thailand. SAAM TV
Video

Coronavirus : कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला, वटवाघळात ‘क्लेड बी’ विषाणूचा शोध

WHO coronavirus update : थायलंडमधील वटवाघळांमध्ये ‘क्लेड बी’ नावाचा नवीन कोरोना विषाणू आढळल्याने जागतिक आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

Namdeo Kumbhar

New Coronavirus Strain Found! “Clade B” Detected in Bats in Thailand : थायलंडमधील वटवाघळांमध्ये ‘क्लेड बी’ नावाचा नवीन कोरोना विषाणू सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा विषाणू मानवी पेशींना संक्रमित करू शकतो, असा प्राथमिक दावा संशोधकांनी केला आहे. मात्र सध्या हा विषाणू माणसांत पसरत असल्याचा कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. प्राण्यांवरील चाचण्यांमध्येही यामुळे गंभीर आजार झाल्याचे निष्कर्ष समोर आलेले नाहीत. तरीही संभाव्य धोका लक्षात घेऊन जागतिक आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून पुढील संशोधन सुरू आहे.

हा नवीन विषाणू मानवी पेशींना संक्रमित करण्याची क्षमता ठेवतो, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. हा विषाणू माणसांमध्ये पसरत असल्याचा कोणताही ठोस पुरावा अद्याप मिळालेला नाही. प्राण्यांवर केलेल्या प्राथमिक चाचण्यांमध्ये या विषाणूमुळे कोणताही गंभीर आजार झाल्याचे दिसून आलेले नाही. भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी जागतिक आरोग्य यंत्रणांनी (WHO) आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीड जिल्हा कारागृहात दोन कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

Ayushman Bharat Yojana: 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! आयुष्मान कार्ड तुमच्याकडे आहे का? पाहा A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT