new born baby died in BMC hospital at Bhandup SAAM TV
Video

Bhandup News : भयंकर घटना! BMC च्या हॉस्पिटलमध्ये टॉर्चच्या उजेडात गर्भवतीची प्रसूती; आधी नवजात बाळ दगावलं, आईचाही गेला जीव

Saam TV News

मुंबईतील भांडुपच्या सुषमा सुराज पालिका प्रसूतीगृहामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. रुग्णालयात महिलेच्या प्रसूतीवेळी वीज पुरवठा अचानक खंडित झाला. त्यामुळं डॉक्टरांना टॉर्चच्या प्रकाशात महिलांची प्रसूती करावी लागली. यामध्ये एका गर्भवती महिलेचा सीझर करताना नवजात अर्भकाला जीव गमवावा लागला. तर गर्भवती महिलेला प्रकृती गंभीर असल्याने सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथं उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला. ईशान्य मुंबई उपनगरातील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची पहिलीच घटना नाही; त्यामुळे या भागात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे. तसेच, संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामती पोटनिवडणुकीत ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग सोपा होणार, काँग्रेस अर्ज मागे घेणार? Inside story समोर

Bottle Cleaning Tips: फ्रिजमधल्या बाटल्या स्वच्छ कश्या करायच्या? या 3 सोप्या स्टेप्स

बीडमध्ये भीषण अपघातात तहसीलदाराचा जागीच मृत्यू, प्रशासकीय कर्मचार्‍यांवर शोककळा

Maharashtra News Live Update: अमरावतीमध्ये टेम्पोचा ओव्हरटेक करताना अपघात, एक जण गंभीर जखमी

Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर किती? प्रति लिटरसाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा आजचे भाव

SCROLL FOR NEXT