NEET Exam Scam Saam Tv News
Video

NEET Exam Scam: NEET घोटाळ्याचे महाराष्ट्र कनेक्शन?

एकेकाळी दहावी-बारावी परीक्षेतील यशाचा लातूर पॅटर्न प्रसिद्ध होता. आता इतरही परीक्षांसाठी विद्यार्थी लातूरमध्ये येतात.

Rachana Bhondave

NEET Exam Scam: NEET परीक्षा घोटाळ्याचा तपास आता सीबीआय करणार आहे. या घोटाळ्याचं बिहार कनेक्शन समोर आलं असतानाच महाराष्ट्रातही त्याचे धागेदोरे सापडत आहेत. लातूरमध्ये एटीएसच्या पथकानं छापा टाकून चौकशी केली. पाहूया यावरचा एक खास रिपोर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT