NEET scam saam tv
Video

Neet Exam Scam: शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी बातमी; 90 लाख द्या, NEET मार्क वाढवा, महाराष्ट्रात टोळी|VIDEO

NEET exam fraud Maharashtra: तुमच्या मुलाला तुम्ही डॉक्टर बनवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, काही भामटे NEET परीक्षेत गुण वाढवून देण्याचं आमिष दाखवून लूट करत असल्याचं संमोर आलंय.

Omkar Sonawane

नीट परीक्षेत गुण वाढवून देतो,असे सांगून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या संदीप जवाहर शहाला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने अटक केली.संदीप सोलापुरातील विजापूर रोडवरील नामांकित रेसिडेन्सीमध्ये राहात असून,या परिसरात त्याचा कोणाशीच संवाद किंवा संपर्क नसायचा, त्याच्या डोक्यात केवळ लोकांना गंडा घालण्याच्या योजनाच चालायच्या अशी माहिती सूत्रांनी दिली. नीट परीक्षेतील फसवणूकप्रकरणी संदीपला अटक केल्यानंतर तब्बल आठ वर्षांनी त्याचे नाव पुन्हा चर्चेत आले. संदीप शहा याच्यावर २०१८ पूर्वीच फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल झाले होते.दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयात मुलीला व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याची थाप मारून संदीपने सोलापूरसह राज्यातील अनेकांची फसवणूक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीड जिल्हा कारागृहात दोन कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

Ayushman Bharat Yojana: 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! आयुष्मान कार्ड तुमच्याकडे आहे का? पाहा A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT