Sharad Pawar Group: अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काल केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला पुर्णतः दुर्लक्षित करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आहे. याचा निषेध म्हणून आज शरद पवार गट मंत्रालय शेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहेयाचा निषेध म्हणून आज शरद पवार गट (Sharad Pawar Group) मंत्रालय शेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr.Babasaheb Ambedkar) पुतळ्याजवळ आंदोलन करतायत. या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अर्थसंकल्प सादर करताना राज्या-राज्यात भेदभाव करण्यात आला असा आरोप शरद पवार गटाचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.