Sharad Pawar Candidate List SaamTv
Video

Sharad Pawar Group : शरद पवार गटाची पाचवी यादी जाहीर; माढा, मुलुंड, पंढरपूरसह ५ ठिकाणची उमेदवारी जाहीर

Assembly Elections : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज शरद पवार यांच्या गटाने आपली पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या आधी ४ याद्या जाहीर झाल्या असून ही पाचवी यादी आहे.

Saam Tv

राष्ट्रवादी शरद पवार गटाची विधानसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर झाली आहे. मंगळवारी ही यादी जाहीर झाली असून यात ५ उमेदवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यात पंढरपूरमधून अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर माढामधून अभिजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार यांच्या गटाकडून ५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर झाली आहे. माढा, मुलुंड, पंढरपूर, मोरशी, मोहोळ या मतदारसंघांचा समावेश आहे. पंढरपूरमधून अनिल सावंत, माढामधून अभिजीत पाटील, मुलुंड मधून संगीता वाझे, मोरशीमधून गिरीश कराळे, तर मोहोळमधून राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आत्ता पर्यंत मविआमधून शरद पवार यांच्या गटाने ८८ उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Drink: वजन कमी करायचं आहे? मग, एक्सरसाइज करण्याआधी 'हे' डिटॉक्स ड्रिंक नक्की प्या

Cooking tips garam masala: कोणत्या भाज्यांमध्ये गरम मसाला वापरू नये?

Satyanarayan puja: लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा का घालतात?

Maharashtra Live News Update: पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्पीय नियोजनाला सुरुवात

Bharat Bandh : एसटी बसचा वेग मंदावला, बँकिंग सेवा विस्कळीत; वाचा भारत बंदचा महाराष्ट्रावर काय परिणाम झाला?

SCROLL FOR NEXT