Parali Constituency SaamTv
Video

Parali Constituency : धनंजय मुंडेंविरोधात शरद पवार गटाने उतरवला नवा पैलवान, कोणाला मिळाली उमेदवारी पाहा Video

Sharad Pawar Vs Ajit Pawar : परळी विधानसभा मतदारसंघात अजित पवार Vs शरद पवार अशी लढाई बघायला मिळणार आहे. अजित पवार गटाच्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार यांनी राजेसाहेब देशमुख यांना रिंगणात उतरवलं आहे.

Saam Tv

परळीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नवीन पहिलवान उतरवण्यात आला आहे. राजेसाहेब देशमुख यांना शरद पवार यांच्या गटाने परळीची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता परळीत कोणाची चितपट होणार हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं प्राबल्य असलेल्या बीड जिल्ह्यात शरद पवार यांनी मराठा व्हीक्टीम कार्ड खेळलं आहे. यात परळी विधानसभा मतदारसंघातून पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, शरद पवार यांचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'माझ्या विरोधात उमेदवार येणारच होता. यात काही नवीन नाही. मात्र परळीत मी काम केलं आहे. मला जनतेचा पाठिंबा आहे.' असं म्हणत त्यांनी परळीतील आपल्या विजयाचा दावा केला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT