Video

NCP News Today: Ajit Pawar गटातील 10 आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतण्याची शक्यता? मोठी राजकीय Update समोर

अजितदादांच्या आमदारांकडून सुप्रिया सुळेंना अभिनंदनाचा फोन, अजित पवारांचे 10 आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतण्याची शक्यता?

Saam TV News

मुंबई : मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. अजित पवार यांच्या आमदारांकडून सुप्रिया सुळे यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे. बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्यात लढत झाली होती. या लढतीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. सुप्रिया सुळे यांना अजित पवार गटातील 10 आमदारांनी मेसेज पाठवून अभिनंदन केलंय. त्यानंतर हे 10 आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतणार की काय? अशी शंका व्यक्त केली जाते आहे. अजित पवार गटाचा एक उमेदवार लोकसभा निवडणुकीत निवडून येऊ शकला होता. त्यामुळे आता आमदारांना राजकीय भवितव्याची चिंता लागली असल्याचा तर्कही लढवला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'धनुष्यबाण चिन्ह गोठवा, चोरांना देऊ नका'; एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरेंची मागणी

Gautami Patil: दहीहंडीतला डान्स गौतमीला भोवणार; सण-उत्सवातील अश्लील डान्सचा वाद पेटला

PM मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, पिस्तूलधारी २ जणांना अटक; पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसखोरी कशासाठी?

Manoj Jarange: जरांगे आणि सरकार आमनेसामने, चर्चेसाठी अंतरवालीत जाण्यास विखेंचा नकार

Rahul Gandhi: राहुल गांधी घराणेशाही मोडणार? 2029 साठी काँग्रेसचा मास्टर प्लॅन

SCROLL FOR NEXT