Rajendra Shingne News Rajendra Shingne News
Video

Rajendra Shingne News : माजी मंत्री राजेंद्र शिंगणे दादांची साथ सोडून तुतारी फुंकणार? त्या व्हिडीओनं खळबळ

Maharashtra Politics News : अजित पवार यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी मंत्री राजेंद्र शिंगाणे तुतारी घेण्याच्या तयारीत आहेत.

Namdeo Kumbhar

Maharashtra Politics : अजित पवार यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वाटेवर असल्याचं समोर आले आहे. नुकताच सोशल मीडियात सुप्रिया सुळे यांच्या गाडीतील चेहरा लपवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हायरल व्हिडीओ मधील स्वतःचा चेहरा फाईलने लपवणारी व्यक्ती राजेंद्र शिंगणे असल्याची सूत्रांनी माहिती दिली.

राजेंद्र शिंगणे अजित पवार यांची साथ सोडून तुतारी हातात घेण्याच्या तयारीत आहेत. नुकतीच शिंगणे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत देखील दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून आऊटगोईंग सुरु आहे. शरद पवार यांच्या पक्षामध्ये अनेक नेते जात आहेत, त्यामध्ये आता माजी मंत्री राजेंद्र शिंगाणे यांचेही नाव जोडलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT