Chandrakant Tingre News SaamTv
Video

Chandrakant Tingre News : चंद्रकांत टिंगरे मारहाण प्रकरणी मोठी अपडेट, पाहा Video

Pune News : पुण्यातील वडगावशेरी येथे चंद्रकांत टिंगरे यांना दोन दिवसांपूर्वी अज्ञात इसमांनी मारहाण केली होती. त्यांनंतर या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

Saam Tv

पुण्यातील वडगावशेरी येथे चंद्रकांत टिंगरे यांना मारहाण केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याच्या वडगाव शेरीतील चंद्रकांत टिंगरे यांना मारहाण केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केल्याच्या कारणावरून मारहाण केल्याचा आरोप आहे. आठ दिवसांपूर्वी चंद्रकांत टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. मंगळवारी दुपारी धानोरी परिसरात 2 अज्ञातांनी चंद्रकांत टिंगरे यांची गाडी अडवली आणि त्याना मारहाण केली. या प्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आनंदवार्ता! अखेर मान्सून केरळमध्ये धडकला, महाराष्ट्रात कधी पोहचणार? तारखा आतच नोट करा

Maharashtra News Live Update: छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या; अमरावतीत खळबळ

World Environment Day: जागतिक पर्यावरण दिनाची यंदाच्या वर्षीची थीम काय आहे?

भाजी करपली? फेकून देऊ नका, दह्याची ही सोपी ट्रिक वापरून बघा

Gopalgad Fort : शिवकालीन पराक्रमाचा वारसा! गोपाळगड किल्ला पर्यटकांसाठी खुला, अरबी समुद्राचा अद्भुत नजारा पाहून भारावून जाल

SCROLL FOR NEXT