MP Bhaskar Bhagre speaking to the media while reacting sharply to Guldabrao Patil’s ‘Lakshmi distribution’ remark. Saam Tv
Video

लक्ष्मीचे ‘दर्शन’ करा आणि मतदान आम्हालाच करा; शरद पवार गटाच्या खासदाराचे आवाहन|VIDEO

Bhaskar Bhagre Reaction To Guldabrao Patil: गुलाबराव पाटील यांच्या लक्ष्मी येणार या विधानावर शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे यांनी पलटवार करत, लक्ष्मीचे दर्शन करा पण मतदान आम्हालाच करा, अशी टीका केली.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे यांनी राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अलीकडच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला आहे. गुलाबराव पाटील यांनी १ तारखेला भरपूर लक्ष्मी येणार तसेच विधानसभा निवडणुकीच्या काळातही मोठ्या प्रमाणात लक्ष्मी वाटली गेली असे विधान केले होते. या वक्तव्याचा संदर्भ घेत खासदार भगरे यांनी थेट टीकास्त्र सोडले.

लक्ष्मी दर्शन होत असेल तर दर्शन करून घ्या. कारण देणाऱ्यांकडे आलेली संपत्ती ही त्यांची कष्टाने मिळवलेली नाही. ती संपत्ती तुम्हीच घ्या आणि मतदान मात्र आपल्या उमेदवारांनाच करा, अशी बोचरी टीका भगरे यांनी केली.

भाजप-शिंदे गटाकडून निवडणुकांमध्ये लक्ष्मीवाटप होत असल्याचे पाटील यांचे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले होते. आता भगरे यांनी प्रतिउत्तर दिले आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उन्हाची तीव्रता वाढल्याने जेजुरीच्या खंडेरायाला चंदन ऊटी लेप

बैठकीत विनाकारण हसणं पडलं महागात; २ पोलीस कर्मचारी निलंबित

पुष्कर घाटात भीषण अपघात! 150 फूट खोल दरीत कोसळली ३१ प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस

Bollywood Stories: बाप-लेकाच्या इमोशनल सीनमध्ये सनी देओल झाला व्याकुळ; शूटिंगदरम्यान सर्वांचे फुटले अश्रू

Jio Recharge: लाखो युजर्ससाठी खुशखबर! डेटा, कॉलिंग अन् बरंच काही...; Jioचा सर्वात भन्नाट रिचार्ज प्लान, किंम्मत किती?

SCROLL FOR NEXT