Naresh Arora Saam Tv
Video

VIDEO: विधानसभेसाठी अजित पवार गटाची मोठी खेळी, नरेश अरोरांची रणनीतीकार म्हणून नियुक्ती

Naresh Arora: राष्ट्रवादी अजित पवार पवार गटाने नरेश अरोरा यांची रणनीतीकार म्हणून नियुक्ती केली आहे. याआधी नरेश अरोरा यांनी अनेक राज्यांमध्ये काँग्रेससाठी निवडणूक प्रचाराचे काम पाहिले आहे.

साम टिव्ही ब्युरो

लोकसभेतील पराभवानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मोती खेळी खेळली आहे. अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी नरेश अरोरा यांची रणनीतीकार म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत अरोरा उपस्थित होते.

याआधी नरेश अरोरा यांनी अनेक राज्यांमध्ये काँग्रेससाठी निवडणूक प्रचाराचे काम पाहिले आहे. प्रचार व्यवस्थापनामध्ये त्यांचा हातखंडा आहे. यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नरेश अरोरा यांचा कसा फायदा होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT