Ajit Pawar News SaamTV
Video

VIDEO : 'बाकीच्यांचं वय बघता मला या बारामतीचं सगळं बघायचंय'; अजित पवारांचं मोठं विधान

Ajit Pawar Latest Statement : बारामतीतल्या लोणी भापकर येथील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'बाकीच्यांचं वय बघता मला या बारामतीच सगळं बघायचंय', असं वक्तव्य केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आगामी काळात बाकीच्यांचं वय बघता मला या बारामतीच सगळं बघायचं आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. बारामतीतल्या लोणी भापकर येथील प्रचार सभेत ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार सभांना वेग आला आहे. आज बारामतीतील लोणी भापकर येथे झालेल्या प्रचार सभेत अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, 'मी फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन काम करत नाही, फुशारक्या मारत नाही. माझं काम सगळं सांगतं. लोकसभेला जो निर्णय घ्यायचा होता, तो मी घेतला. आताची निवडणूक ही माझ्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाची आहे. आगामी काळात बाकीच्यांचं वय बघता मला या बारामतीच सगळं बघायचं आहे, असंही अजित पवार यांनी म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्ह्यात हैदराबाद गॅझेटनुसार 421 अर्जापैकी 377 प्रमाणपत्र वितरित

Friday Horoscope: आर्थिक लाभ, प्रेमाची कबुली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

SCROLL FOR NEXT