Ajit Pawar ab Form News SaamTv
Video

Ajit Pawar News : अजित पवार अॅक्शन मोडवर; विद्यमान आमदारांना AB फॉर्मचं वाटप

Maharashtra Assembly Elections : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत आहे, त्यामुळे अजित पवार गटाने आज विद्यमान आमदारांना AB फॉर्मचे वाटप सुरू केले आहे.

Saam Tv

उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जशी जवळ येत आहे, तसं राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट अॅक्शन मोडवर आलेला दिसत आहे. अजित पवार यांनी AB फॉर्मचं वाटप सुरू केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जागावाटपासंदर्भात बोललं जात होतं. अशातच आता भाजपची काल पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यानंतर आता आज शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी AB फॉर्म द्यायला सुरुवात केली आहे. संजय बनसोडे, चेतन तुपे, सुनील तटकरे हे यावेळी उपस्थित होते. देवगिरी बांगल्यावरती येऊन अजित पवार यांचे विद्यमान आमदार AB फॉर्म घेऊन जात आहे. त्यामुळे आज अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर होणार असल्याचीच माहिती या हालचालींवरून समोर येत आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : राज्यावर अल निनोचं संकट! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रायगड, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

Good News : मुंबई-पुण्यात १० नवी मेट्रो सुरू होणार, नावे आली समोर, वाचा लेटेस्ट अपडेट

Google Pay, PhonePe, Paytm युजर्सला धक्का! आता UPI पेमेंटवर द्यावा लागणार चार्ज? संसदेत बिल सादर

shivsena : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? आज फैसला, कोर्टातून आली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार व राहुल गांधींना पत्र

SCROLL FOR NEXT