Ajit Pawar News SaamTv
Video

Ajit Pawar : भावकीच्या नावाने मला बदनाम का करतो? अजित पवारांनी अशोक पवारांना सुनावलं | Marathi News

Ajit Pawar Statement On Ashok Pawar : घोडगंगा साखर कारखाना बंद पाडल्याचे मुद्दयावरून अजित पवार यांनी आज आपल्या सभेतून अशोक पवार यांना टोला लगावला आहे.

Saam Tv

शिरुरच्या सभेतुन अजित पवारांनी अशोक पवारांना सुनावले भावकीचा फायदा घेऊन बदनाम का करतोय अशा शब्दात अजित पवारांनी अशोक पवारांना सुनावलं आहे.

भावकी होण्याचा फायदा घेऊन घोडगंगा साखर कारखाना बंद पाडल्याचे म्हणत मला बदनाम का करतो आहे. हाच बाबा चालु असल्याने चालु कारखाना मुलाच्या ताब्यात न देता बंद पडलेला. मुलाकडे दिला आणि  कारखाना बंद पाडायचा होता. पण तुझ्यावर कृपा दाखवली, तर तू कारखाना बंद पडला आणि मला आता बदनाम करतोय. यापुर्वी दादा दादा करत होता आणि आता काय झालं असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवारांना थेट सुनावलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! शिपायापासून सचिवांपर्यंत किती असेल पगार?

Bathroom mirror cleaning: आरशावरचे हट्टी डाग कसे काढाल? या 5 टीप्सने होईल आरसा होईल चकचकीत

Maharashtra Politics: शिवसेनेत खलबतं! एकनाथ शिंदे मंत्र्यांवर नाराज, तातडीची बैठक बोलावत दिली तंबी

Gold Rate Today : दसऱ्याआधी सोनं स्वस्त झालं की महागले? २४, २२, १८ कॅरेटचे ताजे दर आले समोर

SCROLL FOR NEXT