Nawab Malik SaamTv
Video

Nawab Malik : नवाब मलिक यांचे सपावर गंभीर आरोप; Video केला ट्विट | Marathi News

Samajwadi Party News : शिवाजीनगर - मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नवाब मलिक यांनी समाजवादी पार्टीवर गंभीर आरोप केले आहेत. या संदर्भातील एक व्हिडिओ ट्विट केला आहे.

Saam Tv

नवाब मलिक यांनी समाजवादी पार्टीवर गंभीर आरोप केले आहेत. समाजवादी पार्टीच्या कार्यालयाचा वापर हा नशा करण्यासाठी केला जातो, असं त्यांनी म्हंटलं आहे. या संदर्भात त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

नवाब मलिक हे शिवाजीनगर - मानखुर्द विधानसभा मतदारसंघामधून उभे आहेत. त्यांच्या विरोधात समाजवादी पक्षाचे अबू अझमी हे निवडणूक लढवणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी हा व्हिडिओ आज पोस्ट केला आहे. समाजवादी पार्टीकडून कशाप्रकारे आपल्या पक्ष कार्यालयाचा वापर नशा करण्यासाठी केला जातो हे यातून मलिक यांनी सांगण्याचा प्रयत्न करत सपावर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभेला नवाब मलिक हे अपक्ष किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवार असणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी ही टीका आपल्या विरोधकांवर केली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Flood: गडचिरोलीत पावसाचा कहर; २५ प्रमुख रस्ते आणि महामार्ग वाहतुकीसाठी बंद

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

SCROLL FOR NEXT