Bachchu Kadu Vs Navneet Rana Saam Tv
Video

Navneet Rana : 'बच्चू कडू करोडोंचा मालक झाला', नवनीत राणा यांचं वक्तव्य; कडू विरुद्व तायडे सामना रंगणार

Bachchu Kadu Vs Navneet Rana : अचलपूर विधानसभा मतदारसंघात बच्चू कडू यांच्या विरोधात भाजपचे प्रवीण तायडे मैदानात उतरले आहेत.

Saam Tv

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघात आमदार बच्चू कडू यांच्याविरोधात भाजपचे प्रवीण तायडे यांनी आज अचलपूर एसडीओ कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रवीण तायडे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत बाईक रॅली काढली. यावेळी भाजप नेत्या नवनीत राणा उपस्थित होत्या.

दरम्यान, भाजप उमेदवार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली. अचलपूरमध्ये 20 वर्षात काहीचं विकास कामे केले नाही. एक एक रुपये मागणारा बच्चू कडू करोडोचा मालक झाला तर माझी लढत काँग्रेस उमेदवार बबलू देशमुखसोबत आहे. तर बच्चू कडू तिसऱ्या नंबरवर राहील, असा दावाच प्रवीण तायडे यांनी केला. तर नवनीत राणा यांनी यावर प्रतिक्रिया दिली. आमचा उमेदवार गरिब आहे त्याची जाण भाजपने ठेवली. तर चटणी भाकर खाऊन आमचा उमेदवार इमानदारीने काम करेल, अशी प्रतिनिधी नवनीत राणा यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Hiccups : रात्री उचकी लागून झोपमोड होतेय? दुर्लक्ष करू नका! शरीर देतेय 'या' आजाराचे संकेत

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावर डिझेल चोरट्यांचा धुमाकूळ; दोन ट्रकमधून ५०० लिटर डिझेल लंपास

Maharashtra Politics: मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी आणखी एका मंत्र्याचे अधिकार काढून घेतले, राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: २५ हजारांची पेन्शन थेट ८७,५०० रुपये होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत आतापर्यंतची मोठी अपडेट

SDRF boats capsize: मोठी दुर्घटना! मच्छीमारांना वाचवण्यासाठी गेलेल्या SDRF च्या दोन बोटी उलटल्या; १० जवान बेपत्ता

SCROLL FOR NEXT