Navneet Rana Rally Rada Navneet Rana Rally Rada
Video

Navneet Rana News : नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, खुर्च्या फेकल्या, ४५ जणांवर गुन्हा दाखल

Navneet Rana Rally Rada : नवनीत राणा यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ४५ जणांवर गुन्हा दाखल केला. याप्रकऱणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलेय.

Namdeo Kumbhar

Former Amravati MP Navneet Rana Rally Rada : माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या प्रचारसभेदरम्यान मोठा राडा झालाय. अमरावतीच्या दर्यापूर मधील खल्लार गावात भाजप नेत्या नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान गोंधळ झाला. नवनीत राणा यांच्यावर खुर्च्या फेकून मारल्या. या हल्ल्यामध्ये नवनीत राणा थोडक्यात बचावल्या.

याप्रकरणी पोलिसांनी केले 45 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस इतर राडा करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

नवनीत राणा यांच्या प्रचार सभेदरम्यान काही लोकांनी खुर्च्यांची फेकाफेकी केली होती. नवनीत राणांच्याही अंगावर फेकल्या होत्या खुर्च्या.

सध्या खल्लार गावात शांतता असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका होईल कमी, डाएटमध्ये आजपासून समावेश करा 'या' ३ भाज्यांचा

Vastu Tips Of Furniture Placement: घरात फर्निचरची मांडणी करताना 5 महत्वाच्या वास्तू टिप्स

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम

Pune : पुण्यात रिलस्टारकडून तरुणावर कोयत्याने हल्ला, सुनेत्रा पवार अ‍ॅक्शन मोडवर; कारवाईचे आदेश

२५, ३० की ४०... घर खरेदी करण्याचं योग्य वय कोणतं? जाणून घ्या प्रॉपर्टी घेण्याची परफेक्ट वेळ

SCROLL FOR NEXT