Former BJP spokesperson Navin Jindal’s tweet against Raj Thackeray sparks social media outrage amid Marathi-Hindi tensions.  saam tv
Video

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

Navin Jindal Shares Anti-Marathi Post: मराठी आणि हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादात भाजपचे माजी प्रवक्ते नवीन जिंदाल यांनी उडी घेतली आहे. त्यांनी राज ठाकरे यांना उद्देशून वादग्रस्त ट्विट करत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी मुद्यावरून राजकारण तापले असताना आता यामध्ये उद्योजकांनी उडी मारली आहे. व्यापारी सुशील केडियानं मराठी विरोधी पोस्ट शेअर केल्यानंतर भाजपाचे माजी मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनी केडियांची पोस्ट शेअर केलीय. तसेच "राज ठाकरें कें बाप का महाराष्ट्र हैं क्या??" असा सवाल त्यांनी विचारलाय. त्याचबरोबर "राज ठाकरे जैसे सडक छाप गुंडे की जगह जेल में है! देशद्रोह लगना चाहिए इस पर"असंही पोस्टमध्ये जिंदाल यांनी म्हटलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT